Wednesday, December 18, 2024 07:40:09 AM
Samruddhi Sawant
2024-12-16 09:49:29
भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीला धक्का देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीतील खासदार संपर्कात असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2024-12-11 12:47:21
फडणवीसांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
2024-12-04 15:53:46
फडणवीस-शिंदे यांच्यामधील खलबतांचा जोर वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे.
2024-12-03 19:17:28
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार अधिवेशनाचा समारोप शुक्रवार २० डिसेंबर २०२४ रोजी होईल.
ROHAN JUVEKAR
2024-11-22 11:25:19
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीला दिला इशारा
Manoj Teli
2024-09-29 16:48:22
राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात आली.
2024-09-10 09:19:16
नवाब मलिक आता महायुतीसोबत जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेतून नवाब मलिक हे महायुतीमध्ये चंचूप्रवेश होताना दिसत आहे.
Aditi Tarde
2024-08-19 20:10:19
कर्जतमधील वीज ग्राहक संघर्ष समितीच्यावतीने सोमवारपासून महावितरण विरोधात टिळक चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे.
2024-08-12 20:26:41
मुंबईला जगाचे शक्तीकेंद्र करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
2024-07-13 19:21:19
दिन
घन्टा
मिनेट